https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

पब्लिक नोटरीपदी अॅड. लुकमान बागवान यांची निवड

मानवत / प्रतिनिधी.

भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्यावतीने नोटरी पब्लिक पदी मानवत येथील अँड लुकमान बागवान यांची निवड करण्यात आली आहे… परभणी जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या १३ वर्षापासुन वकिली केली आहे. बागवान यांनी वकील व्यवसाय करताना , मोफत सल्ला मार्गदर्शन केंद्र, कायदेविषयक माहिती कायम सामाजिक भान ठेऊन गोर गरीब, दिन दुबळे, शेतमजूर व असंख्य अन्याय पीड़ितांना न्याय मिळवून दिलेला असून या कामी ते सदैव जनतेच्या सेवेकरीत आहे

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704