नियमबाह्य भाडेवाढ रद्द करा ! शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे मागणी.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत दिनांक 26-3-24 मंगळवार मानवत शहरातील मानवत नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या मोकळ्या जागेतील भाडेकरू व गाळेधारक यांच्या किरायात ( भाड्यात) नियमबाह्य केलेली दरवाढ याच्या निषेधार्थ सर्व गाळेधारकांनी व मोकळ्या जागेतील किरायदारांनी मानवत नगर परिषदेचे मुख्यप्रशासक व मुख्याधिकारी कोमल सावरे यांना *शिवसेनेचे शहरप्रमूख अनिल जाधव* व *रामराजे महाडिक* यांच्या नेतृत्वात मानवप नगर परिषद प्रशासनास निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला मानवत नगर परिषदेने 2022 साली किरायात वाढ केलेली असतांना तीन वर्षाच्या आतच मोठ्या प्रमाणात किरायामधे भाडेवाढ केलेली आहे गाळाधारकांना दुप्पट व मोकळ्या जागेतील किरायदारांना अडीच पट नियमबाह्य किराया वाढवण्यात आलेला आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्याकारणाने बाजारपेठेमध्ये मंदी आहे नगरपरिषदेचे किरायदार मोठ्या कसरतीने व्यवसाय करत आहेत अशा अडचणीच्या काळात किरायदारांना आधार देण्याऐवजी त्यांची कंबरडे मोडण्याचे काम नगर परिषद मानवत करीत आहे नियमबाहय किरायावाढ तात्काळ मागे घेण्यात यावी त्यांच्याकडील थकीत किराया सक्तीने वसूल न करता टप्प्याटप्प्याने वसुल करण्यात यावा नसता तीव्र स्वरूपाच्या आंदोलन मानवत नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात उभारण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद कार्यालय मानवत वर राहील याची नोंद घ्यावी.
या निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमूख अनिल जाधव, रामराजे महाडीक, सुरेश बनगर, अप्पा भिसे, शिवाजी सोरेकर,रवी पंडीत, डॉ वाघमारे साहेब, डॉ दिलीप जाधव साहेब, बालाजी रासवे, लक्ष्मण जवादे ,रवी दहे,मनोज दहे, रमेश घोंगडे, देशमुख मल्टी सर्विसेस मानवत ,शेख आयुब शेख इस्माईल, रामकिशन पानझाडे, शेख उमर मेकॅनिक ,शेख न्ययफ ,शेख इस्माईल, लक्ष्मण लबडे ,अर्जुन ठोंबरे, बालाजी सोरेकर, मुरलीधर ठोंबरे,सूधाकर मोरे,बंडू तुरे, वामन गोलाईत ,आयुब कुरेशी, इब्राहिम कुरेशी, शफिक रफिक कुरेशी, बाबा मिया कुरेशी ,शेख निमजुद्दीन ,शेख खुद्दस, शेख नय्युम, शेख हजर ,दत्ता शिंदे ,राजेंद्र धबडगे, दत्ता पांढरे ,राम दहे ,गणेश कडतन, विष्णू पवार, प्रभाकर डहाळे, भोगावकर ,अहमद कुरेशी ,संदीप देशमाने, सुनील हरणे, वहाब कुरेशी, युनूस, रंगनाथ ट्रेलर ,नय्युम बागवान, शेख युनूस ,मतीन बागवान ,शुकरु बागवान ,शेख सत्तार ,महादू कुंभार, प्रकाश लेंगोळे, हरिभाऊ कुटाळे, उद्धव भरकड, इस्माईल गॅरेज, विष्णू वाघमारे ,राजू कडतन ,अहमद अगनी कुरेशी, महादू पानझाडे, शेख हरून, रमेश हाळणे, अर्जुन ठोंबरे ,भास्कर काळे, शिवशंकर मेहत्रे, विजयकुमार बांगड, अकबर गणी अन्सारी, अजित खान, उस्मान कय्युम कयूम हमीद, अन्सारी अहमद ,बासित अहमद सलाम ,परमेश्वर आसाराम, घनश्याम कुरील, शंकर कटारे ,पांडुरंग देवकते.ईत्यादी सह दोनशे ते अडीचशे गाळेधारक व किरायादार यावेळी उपस्थित होते.
***