https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

दिव्यांग वृध्द,निराधारांच्या हक्कासाठी नांदेड लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय दिव्यांग संघटनेच्या नांदेड येथे बैठकित एकमताने ठराव पास

नांदेड प्रतिनिधी,
नांदेड येथे दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवास्थानी संघटनेचे विभागीय अध्यक्ष पिलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि.27 मार्च 2024 रोजी संपन्न झाली.
या बैठकित दिव्यांग वृध्द, निराधार,निराश्रीत शेतमजुर, दिनदुबळ्याच्या प्रश्नाला आजच्या काळात लोकप्रतीनीधी यांच्याकडुन हक्क मिळत नसुन
दिनदुबळ्या दिव्यांगाच्या मतांवर सत्तेत जाऊन लोकप्रतिनिधु आपल्या मानधनात वाढ ,अनेक सवलती घेऊन दहा पिढीची वाढ करून सतेसाठी लाचार राजकारण करीत असताना दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधाराकडे लक्ष देण्यास व त्या दिव्यांगाना त्यांच्या मतदार संघात असलेला खासदार निधी व हक्क देत नसल्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणिकत नांदेड मतदार संघातुन दिव्यांग बांधव ऊमेदवारी दाखल करण्यासाठि बैठकित सर्वानुमते निर्णय झाला.
या बैठकित खालिल पदाधिकारी उपस्थित होते.
दिनदुबळ्याना न्याय हक्कासाठी सतत संघर्ष करनारे दिव्यांग,वृध्द,निराधार,मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, विभागीय अध्यक्ष सुधाकरराव पिंलगुंडे,जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जिल्हा संपर्क प्रमुख नागोराव बंडे,जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,अर्धापुर ता.अध्यक्ष दिंगाबर लोणे,मुखेड ता.अध्यक्ष मगदुम शेख,ता.सचिव दतात्रय सोनकांबळे,शिवाजी आबादार, त्र्यबंकराव मुधळ, माधवराव पवार,देविदास बेळगे,गजानन वंहिदे, विठ्ठलराव बेलकर, अनिल रामदिनवार, इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704