https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो, अशा जय घोषाणी मतदार जागृती अभियान संपन्न.

*मानवत / प्रतिनिधी.*

मानवत नगरपरिषद मानवत जागरूक मतदार म्हणजे लोकशाहीचा अंगरक्षक या अभियाना अंतर्गत माझे मत माझा अधिकार लोक जनजागृती निमित्त
पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळा च्या अंतर्गत श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय, आणि
सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालय मानवत यांच्या संयूक्त विद्यमाने मानवत शहरात शेकडो शालेय मूला मूलींनी सहभाग घेऊन मतदान, मतदार लोक जनजागृती करण्यात आली त्यावेळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम. कजेवाड , मुख्याध्यापक व्ही.ओ इंगोले, विद्यालयाचे पर्यवेक्षक एम.डी केकान ,जी.बी जोशी श्री दासरवाड सर श्री लोखंडे सर गोपाळ कदम, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शेकडो शालेय विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग या मतदार जन जागर रॅली मध्ये होता.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704