https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी आनंद तुपदाळे पाटील यांची निवड

 

काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी आनंद तुपदाळे पाटील यांची निवड

MCR / NEWS महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने काँग्रेस कमिटी च्या जिल्हा सरचिटणीसपदी आनंद गंगाधर तुपडाळे यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. आर. कदम यांनी नियुक्ती केली आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशमुख यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या परवानगीने आपली जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आनंद तूपदाळे पाटील यांच्या निवडीचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704