देश विदेश
गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे झटके
गडचिरोली,प्रतिनिधी :-
आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.)येथे भूकंप चे सौम्य झटका बसला या मुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी ८.४२ वाजताच्या सुमारास तेलंगाना राज्यातील शिर्पुए,कागजनगर परिसरातील १० किमी सीमावर्ती भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. सदर भूकंप गोदावरी फौल्त मध्ये झाल असून हे भूकंप प्रवण केंद्र आहे. याची तव्रता ३.१ रिश्टर स्केल असून जानिनीच्या आंत ५ किमी आत भूम्कंप झाला आहे.