एम सी आर

Category : Uncategorized

Uncategorized

एमजीएम महाविद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी नोंदणी प्रा अजित तुकाराम भोसले यांचा उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक म्हणून गौरव

Chief Editor
एमजीएम महाविद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांची आयलाईक (iLIKE) कोर्सेस साठी नोंदणी प्रा अजित तुकाराम भोसले यांचा उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक म्हणून गौरव नांदेड: एमजीएमच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स...
Uncategorized

डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना न्यूयॉर्कमध्ये ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड २०२६

Chief Editor
नांदेड: प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षकाचा गौरव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना ग्रीन मेंटर्स संस्थेकडून ग्लोबल ग्रीन टीचर...
Uncategorized

पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन

Chief Editor
नांदेड: प्रतिनिधी दिनांक 30 सप्टेंबर 2026 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेचे आयोजन...
Uncategorized

जिल्हास्तरीय अविष्कार 2026-27 संशोधन स्पर्धेचे आयोजन

Chief Editor
परभणी:प्रतिनिधी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आविष्कार...
Uncategorized

यशवंत महाविद्यालयात हिंदी पंधरवडा उत्साहात संपन्न

Chief Editor
नांदेड, दि. २८ सप्टेंबर : श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे हिंदी विभागाच्या वतीने १४ ते २८ सप्टेंबरदरम्यान आयोजित हिंदी पंधरवड्याचा...
Uncategorized

नांदेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chief Editor
नांदेड, दि. २८ सप्टेंबर : नांदेड शहरातून ग्रामीण भागात अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्र...
Uncategorized

डॉ.पंजाबराव देशमुख बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर व्याख्यान संपन्न

Chief Editor
परभणी: प्रतिनिधी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ सोमवार रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी व विज्ञान महाविद्यालय पवनी जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ”...
Uncategorized

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विनाशुल्क परीक्षा फॉर्म भरून घेण्याची मागणी: डॉ महेश मगर

Chief Editor
नांदेड : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देऊन त्यांचे परीक्षा अर्ज विनाशुल्क भरून घेण्यात यावेत, अशी मागणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा...
Uncategorized

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्वदेशी व स्वावलंबनाचा महामंत्र युवकांनी जोपासावा.— प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी

Chief Editor
नांदेड, दि. २६ : राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला स्वावलंबन, स्वदेशी, अंत्योदय...
Uncategorized

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण : डॉ. अशोक महाजन

Chief Editor
नांदेड, दि. २३ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी On-the-Job Training (OJT) व Internship ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने...