नांदेड प्रतिनिधी
दिलीपसिंग कॉलनी येथे तेलगू भाषिक यांचा पारंपारिक सण म्हणजे ‘बतकम्मा’, हा सण दरवर्षी नवरात्र मध्ये अष्टमीच्या दिवशी दुर्गम्मा देवी ची उपासना निमित्त साजरा केले जाते म्हणून या सणाला बतकमा सण म्हणून साजरा केला जातो या वेळी सर्व महिला एकत्रित येऊन फुलांची सजावट करून महिलांच्या मधोमध ठेवून सगळ्या महिला रिंगण करून’बतकमा बतकमा ऊयालो’ असं म्हणतात.या प्रसंगी सौ. मनेमा पोनम, सौ. लता पोनम, श्रीमती चिल्कम्मा पोनम, श्रीमती विजया तोटावार, सौ. रंजिता उमरीकर, सौ. संध्या पोनम, सौ. राधा चीनुरकर, सौ. सुनीता अकुला, सौ. अंजली उमरीकर, सौ.सुलोचना पुलेवार,सौ. ज्योती चक्रनारायण, सौ. पल्लवी पोनम, सौ. शिवकाशी देवकर, सौ. कमलबाई पत्तेवार, सौ. लता पोनम, सौ. लता चेपुरे, सौ . गट्टू,सौ.साईप्रसन्ना पोनम,कु.निकिता कु. तनिष्का, कु. ऋतुजा हे दिसत आहेत .
