यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड येथेवरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची बैठक संपन्न
नांदेड :(डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्र व पुनर्परीक्षा दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या यशस्वी व...
