डोंगरवाटेने पोहोचले काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आदिवासींच्या दारी; निसर्गाच्या कुशीत दिवाळीचा अनोखा संवाद!
*ढेमसा, दंडारच्या तालावर रंगली दिवाळी; आदिवासी बांधवांच्या जीवनशैली, संस्कृती आणि समस्यांचा घेतला आढावा *किनवट : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि माणसांना जोडणारा सण! मात्र, या...
