कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन
परभणी: दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी, कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल हा वार्षिकांक काव्यविशेषांक या शीर्षकाखाली काढण्यात आला, मराठी, हिंदी ,इंग्रजी,...
