एम सी आर

यशवंत महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न*

Uncategorized

*
नांदेड (दि. १० ऑक्टोबर २०२६)
यशवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व उद्यानविद्याशास्त्र विभागातर्फे दि. ९ ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
महाविद्यालयातील प्रांगणात विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, जैवविविधता ह्याचे महत्त्व ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनस्पतीशास्त्र व उद्यानविद्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एम. व्ही. बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ए. व्ही. जाधव यांच्या समन्वयातून हा उपक्रम संपन्न झाला.
प्रसंगी डॉ. साहेब शिंदे, डॉ. गणेश चिल्लावार, डॉ. सुरेश तेलंग, डॉ. सचिन पाटील, डॉ. धोपटे तसेच ओम आळणे, सौ. बाचोटीकर, श्री. दुधडे, श्री. टर्के, श्री. अफसर यांची उपस्थिती होती.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील व प्रकाश शिंदे, जगन्नाथ महामुने यांचे सहकार्य लाभले.

Share

Related posts

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

एआय सीसीटीव्हीच्या निगराणीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा

Chief Editor

लोकशाही बळकट करण्यासाठी सक्षम प्रशासक घडणे काळाची गरज – डॉ. दीपक वाघमारे

Chief Editor

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

‘यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दाताळा कंधार तालुक्यात प्रथम

Chief Editor

Leave a Comment