स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय व स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने...
