एम सी आर
Uncategorized

मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी

नांदेड दि.
महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी कळवले आहे. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम या संमेलनात पार पडणार आहेत. मॉरिशस येथील मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती या संमेलनात राहणार असल्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी कळवले आहे

Share

Related posts

भारताने टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकला, ऐतिहासिक विजय! 🇮🇳🏆

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज व्याख्यान*

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनुभवला तिबेटियन सिनेमा ‘द कप’* माध्यमशास्त्र संकुलाच्या कॅम्पस फिल्म क्लबचा उपक्रम

Chief Editor

विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवकांची आवश्यकता -माजी राज्यमंत्री मा.श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

यशवंत ‘युवकांचा .डी.पी. सावंत यांच्या उपस्थितीत द्विमार्गी ऑनलाईन संवाद

Chief Editor

Leave a Comment