एम सी आर

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Uncategorized

कला व वाणिज्य महाविघालय सिन्नर जि. नाशिक येथे दि. 17 व 18 फेब्रुवारी रोजी मराठी समाजशास्त्र परिषदेचे 35 वे अधिवेशन संपन्न झालेल्या अधिवेशनात प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे लिखित ग्रंथ “ग्रामीण मातंग स्त्री ” डायमंड प्रकाशन पुणे ह्या संशोधन पर ग्रंथासाठी डॉ सुर्यकांत घुगरे राज्यस्तरीय समाजशास्त्र परिषद तर्फे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. कालीदास भांगे, डॉ लक्षण साळूक,डॉ तेजबहादूर, डॉ. कोळेकर, डॉ. नाना पाटील,डॉ प्रियदर्शन भवरे, डॉ दिगंबर तंगल वाड व मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर. अड किरणराव सुभेदार,सचिव विजयराव जामकर, डॉ. अभयजी सुभेदार, बाळासाहेब जामकर व सर्व सहकारी प्राध्यापक, मिञ परिवार यांनी हार्दिक अभिनंदन केले. भावी शैक्षणिक वाट चालीस मनस्वी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related posts

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Chief Editor

हिंगोलीत भूकंपाचा जोरदार धक्का; नांदेडसह मराठवाड्यात जाणवले हादरे

Chief Editor

शिक्षण आणि पोलीस क्षेत्राच्या समन्वयातून सुरक्षितता* -सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

Chief Editor

युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार:मा.श्री.नारायण चौधरी”

Chief Editor

Leave a Comment