एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

नांदेड:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. १ फेब्रुवारी रोजी (तिथीनुसार) संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, बंडू कांबळे, संदीप लुटे, नारायण गोरे, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

यशवंत वार्षिक युवक महोत्सवात रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

Chief Editor

यशवंत ‘मधील प्रा. ओमप्रकाश गुंजकर चार सुवर्णपदकांचे मानकरी‌

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली उत्साहात

Chief Editor

Leave a Comment