एम सी आर

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Uncategorized

नांदेड प्रतिनिधी
—————–
सामाजिक चळवळी जातीवर नहे तर पुरुषांच्या विच्याराने मोठे होत असतात म्हणून त्यांचे विचार कार्यकर्त्यांनी तळागळातील लोकांपर्यंत पोहचवावे.असे आव्हान
नांदेड येथील बैठकीत सचिन साठे यांनी केले.
डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृह मध्ये 27 जानेवारी रोजी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते . यावेळी
कार्यक्रमाचे अध्यक्ष आशोक उफाडे प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष सचिन सचिन साठे राष्ट्रीय सचिव गणेश भगत सर एन .जी पोतरे, जिल्हा अध्यक्ष पंडित वाघमारे निजामाबाद जिलाध्यक्ष गंगाधर गायकवाड़, उपाध्यक्ष द्रोपताताई कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश सूर्यवंशी जिल्हा प्रवक्ते राजेश इंगळे तालुका अध्यक्ष भुजंग गायकवाड जयसिंग कांबळे ,विजय भरांडे, मनोज कांबळे ,ज्ञानेश्वर सोनटक्के, शिवाजी गायकवाड , इश्वर जज जोगदंड , नामदेव वाघमारे,आनंद घाटे, आदी उपस्थित होते
पुढे बोलताना सचिन साठे म्हणाले उपेक्षातांच्या न्याय हक्कासाठी कार्यकर्त्यानी लढल पाहीजे तरच डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचा उद्देश्य साध्यकरता येईल मी कीती मोठा होईल या पेक्षा उपेक्षित घटकाना आपण काय देतो हे मला महत्वाच वाटते असे ही साठे म्हणाले, येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकीत कार्यकर्तानी एकजुट दाखवावी आणि राजकीय पठलावर आपली ओळख निर्माण करावी असे सेवठी म्हणाले.
मा वेळी काॅ. आशोख ऊफाडे , पंडित वाघमारे , द्रोपताताई कांबळे, राजेश इंगळे, शिवाजी बोयणर, जयसिंग कांबळे, भुजंग गायकवाड़ आदीचे मनोगत झाली,

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी हिताला प्राधान्य: एमएच-सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार

Chief Editor

बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Chief Editor

हिंदी विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. अनीता दिगंबर सिंह रावत यांचे निधन

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Chief Editor

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना महत्त्वपूर्ण: -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

Leave a Comment