एम सी आर

तहसिलदार* पांडूरंग माचेवाड यांच्या हस्ते सोमवारी तहसिल प्रांगणात शासकीय ध्वजारोहन

Uncategorized

मानवत / प्रतिनिधी.
——————————
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त
मानवत तहसिलच्या मूख्य शासकीय ईमारतीच्या प्रांगणामध्ये शासकीय ध्वजारोहनाचा मुख्य कार्यक्रम सोमवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ०९. १५ मिनिटांनी मानवत तहसिलच्या मुख्य शासकिय इमारतीच्या प्रांगणावर मानवत तहसिलचे तहसिलदार मा.
श्री. पांडुरंगजी माचेवाड
यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी उपरोक्त कार्यक्रमास पत्रकार, समाज सेवक, देशप्रिय नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे असे आवाहन
नायब तहसिलदार संजय खिल्लारे (महसुल-1) नायब तहसिलदार श्रीमती स्वप्ना अंभुरे ( महसुल-२) यांनी केले आहे.

.

…

Share

Related posts

मौजे दरेगाव येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

Chief Editor

नांदेड पोलीसांची धडक कारवाई : ८४ ‘फटाका सायलेंसर’ जप्त, रोड रोलरने नष्ट

Chief Editor

वसंतराव नाईक महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

Chief Editor

स्त्रीचे आरोग्य हाच तिच्या आत्मविश्वासाचा पाया : डॉ. उज्वला सदावर्ते

Chief Editor

*प्रा.गुंजकर यांचे सामुद्रिक जलतरणातील सुयश स्तुत्य -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

Chief Editor

Leave a Comment