लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान
नांदेड | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात गेली दोन दशके सातत्याने रुग्णसेवा देणारे प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अर्जुन शेळके यांचा ‘लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६’...
