एम सी आर
Uncategorized

प्रा. ज्योत्स्ना गायकवाड वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान

नांदेड प्रतिनिधी
प्रा. ज्योत्स्ना गायकवाड वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी डॉ. व्ही .एल .एरंडे माजी प्राचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली “उच्चशिक्षित महिलांचा राजकीय सहभाग विशेष संदर्भ”लातूर जिल्हा जिल्हा एक चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले आहे.या बद्दल त्यांचे अभिनंदन डॉ. बी एम वाघमारे, माजी प्रदेशाध्यक्ष लसाकम, डॉ.उत्तम वाघमारे, एम.जी. गायकवाड तलाठी, मुरलीधर दरेगावकर ग्रामसेवक,विलास माळगे, प्रा. बालाजी बोटेवाड, प्रा.डॉ. मारुती गायकवाड,डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये श्री.सुरेश धूत संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्नता

Chief Editor

फोंडाघाट महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न.

Chief Editor

डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक -डॉ. दत्ताजी मेहत्रे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारे खंबीर नेतृत्व : सचिन भाऊ साठे..

Chief Editor

Leave a Comment