ज्ञानतीर्थ- २०२६ आंतर महाविद्यलयीन युवक महोत्सवात सर्व पिढ्यांचा संगम: ‘जेन एक्स’ ते चिमुकल्या ‘जेन बीटा’ची उत्साही उपस्थिती!
नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या आंतर महाविद्यालयीन...
