यशवंत ‘ मध्ये राज्यशास्त्रातील करिअर संधीवर व्याख्यानाचे आयोजन
नांदेड:( दि. ३० जुलै २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे ‘राज्यशास्त्रातील करिअरच्या विविध संधी’ या विषयावर नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज येथील...
