कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील. – प्राचार्य डॉ. रजनी शिखरे
महिला महाविद्यालयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न. गेवराई दि. १२ (प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत प्रगत असे आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या सर्वच...
