एम सी आर

Author : Chief Editor

415 Posts - 0 Comments
Uncategorized

नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Chief Editor
नवी दिल्ली | प्रतिनिधी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आपल्या...
Uncategorized

बदलीनंतरही जपलेले प्रेम अन् सन्मान; माजी शिक्षक गुलाबराव मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेत भावनिक सत्कार

Chief Editor
अर्धापूर (प्रतिनिधी )दि.२४ संस्थाअंतर्गत बदली होऊन श्री शारदा भवन हायस्कूल,अर्धापूर येथे कार्यरत असलेले या शाळेचे माजी शिक्षक गुलाबराव बालासाहेब मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा,...
Uncategorized

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील ५९ जातीचा महामोर्चा

Chief Editor
अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये ९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीतील ५९ जातीचा महामोर्चा नांदेड: राज्य सरकारने मागच्या एक वर्षापासून राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची...
Uncategorized

मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे – डॉ. सचिन खल्लाळ

Chief Editor
विशेष सखोल पुनर्निरक्षण’ (SIR) अनुषंगाने राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसोबत सोबत बैठक नांदेड, दि. 23 जुलै :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रमांतर्गत...
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

Chief Editor
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘युवा कट्टा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.विविध ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी मांडले परखड विचार; चारोळ्या व कवितांनी रंगवला कट्टा नांदेड (प्रतिनिधी) :...
Uncategorized

रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

Chief Editor
रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान नांदेड : “स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग ऑफ जीडीपी बेस्ड ऑन द इंडेक्स नंबर...
Uncategorized

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी २१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

Chief Editor
नांदेड, दि. 20 जुलै : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी (Matching) व असमान निधी (Non-Matching)...
Uncategorized

नांदेड जिल्ह्यात धनादेश अनादराची 23 प्रकरणे तडजोडीने निकाली; २९ लाख ४४ हजार रुपयांची वसुली

Chief Editor
नांदेड, दि. 18 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मुख्यालयासह जिल्ह्यातील...
Uncategorized

ओशो ध्यान प्रयोगांद्वारे शांती, मौन, आनंदाची अनुभूती -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor
नांदेड:( दि १९ जुलै २०२६) भगवान रजनीश (ओशो) यांनी ध्यान प्रयोगांची अत्यंत सहज आणि सुगम रचना केली आहे. गीत, संगीत, नृत्य, मौन, हास्य, अश्रू अशा...
Uncategorized

ओशो ध्यान प्रयोगांद्वारे शांती, मौन, आनंदाची अनुभूती -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor
नांदेड:( दि १९ जुलै २०२६) भगवान रजनीश (ओशो) यांनी ध्यान प्रयोगांची अत्यंत सहज आणि सुगम रचना केली आहे. गीत, संगीत, नृत्य, मौन, हास्य, अश्रू अशा...