ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवात लावणीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली
‘ ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवात लावणीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली पारंपरिक गाण्यांच्या ठसक्यावर रसिकांची उत्स्फूर्त दाद नांदेड: डॉ.प्रवीणकुमार सेलूकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड...
