नॅचरल फोटोग्राफी’तून निसर्गसौंदर्याचा वेध; ‘दुल्हन मेहंदी’तून कलात्मकतेचा आविष्कार!
‘नॅचरल फोटोग्राफी’तून निसर्गसौंदर्याचा वेध; ‘दुल्हन मेहंदी’तून कलात्मकतेचा आविष्कार! नांदेड:( डॉ.प्रवीणकुमार सेलुकर) ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात छायाचित्रणासाठी २८, तर मेहंदीसाठी ६६ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग निसर्गातील सौंदर्य टिपण्याची...
