नांदेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ५.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि. २८ सप्टेंबर : नांदेड शहरातून ग्रामीण भागात अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्र...
