राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ – कुलसचिव डॉ. डी. डी. पवार
नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) “राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारी एक महत्त्वाची चळवळ आहे,”...
