नांदेडमध्ये सुखबीरसिंग बादल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; हल्लेखोर ताब्यात
नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर गुरुवारी (१३ ऑगस्ट) नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची...
