क्रीडा व मनोरंजन

एकनाथराव दुधमल धम्म सारथी गौरव पुरस्काराने सन्मानित

नांदेड दिनांक: लोकजनजागृती सेवाभावी संस्था यांच्या वतीने साहित्य, कला, गायन, पत्रकारिता, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा धम्म सारथी गौरव पुरस्कार 2025 भदंत पंथ्याबोधी थेरो यांच्या हस्ते एकनाथराव पुंडलिक दुधमल यांना देण्यात आला हा पुरस्कार सोहळा २ फेब्रुवारी २०२५ वार रविवार रोजी पृथ्वी लॉन्स मंगल कार्यालय, एल. आय. सी ऑफिसच्या पाठिमागे, बाफना रोड, नांदेड येथे पार पडला

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.