ताज्या घडामोडी

*सौ, रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचा दहावीचा निकाल १००% गूणवंतांनी बाजीमारली विद्यालयाच्या वतीने गूण गौरव.

मानवत / प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय शिक्षण मंडळ छत्रपती संभाजी नगर मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी मार्च 2024 मध्ये पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित – सौ रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचा १००% निकाल लागला असून विद्यालयातील गूणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेस फॉर्म भरलेल्या परीक्षार्थीची संख्या = 027 परीक्षेस प्रविष्ट झालेले परीक्षार्थीची संख्या= 027 परीक्षेत उत्तीर्ण झालेले परीक्षार्थीची संख्या= 027 विद्यालयाचा शेकडेवारी निकाल=% 100%

1) विशेष प्राविण्यास उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 23
2) प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या = 03
3)द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या=01
*90% पेक्षा शेकडा गुण घेणारे 10 विद्यार्थी* विद्यालयातून गुणाानुक्रमे

1) सर्वप्रथम- खुशी शैलेश काबरा – 96.60
———————————————————
2) सर्व द्वितीय -श्रेया प्रदीप कळसकर -95.80
———————————————————
3) सर्व तृतीय – ओम सचिन कोक्कर -95.20
—————————————————मार्च 2024 साठी च्या SSC परीक्षेकरिता प्रविष्ट होणारी ही प्रथम बॅच होती व या प्रथम बॅचचा शेकडा निकाल 100% लागला त्याबद्दल यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचे, व इ.दहावी वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. विजयकुमारजी कत्रूवार, सचिव मा.बालकिशनजी भाऊ चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्ररावजी कत्रूवार ,सहसचिव मा.अनिलराव भाऊ नखाते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक श्री विलास शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे गूण गौरव करून अभिनंदन केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.