ताज्या घडामोडी

राष्ट्रीय युवक काॅग्रेसच्या मानवत शहराध्यपदी वसीम कूरेशी यांची सर्वानूमते निवड.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील बांगड प्लॉट रहिवासी वसीम कुरेशी यांची पाथरी विधानसभा आमदार सुरेश वरपूडकर यांचा उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन मानवत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली..
या वेळी माजी नगरसेवक सय्यद जमील, अनिल घांडगे पाटिल, भगवानराव वाघमारे, माजी नगरसेवक अनंत मामा भदंगे, अप्सर भाई अन्सारी, सय्यद आरेफ, बाळासाहेब फुलारी काका, सुदर्शन कदम, इलियास पठान, शोएब कुरेशी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास, जिद्दी, चिकाटी, व सातत्य पाहता वसीम कुरेशी यांची मानवत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.