ताज्या घडामोडी

मनोजदादा जरांगे यांच्या समर्थनार्थ शेकडो *सकल मराठा* समाज बांधव अंतरवाली सराटीत दाखल

मानवत / प्रतिनिधी

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज सोमवारी तालूक्यातील पिंपपळा , सावळी,येथील समस्त मराठा समाजाच्या वतीने अंतरावली सराटी येथे जाऊन आंदोलनात सहभागी झाले. आवाहन करण्यात आले होते त्यामूळे आज सकाळी तालूक्यातील पिंपळा, सावळी येथील शेकडो *सकल मराठा* समाज बांधवांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून सहभागी झाले. मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मानवत तालुका समस्त मराठा समाजाच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी अंतरावली सराटी येथे जाऊन सहभागी झाले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.