डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक -डॉ. दत्ताजी मेहत्रे
नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२६) माणसाच्या प्रत्येक घडामोडीवर राज्य नियंत्रण ठेवते. राजकारणात इंटरेस्ट नाही; असे म्हणणारी व्यक्ती अव्यवहारिक आहे. डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र...
