कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धनातील नेतृत्वाचा गौरव; विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण
नांदेड, दि. २६ सप्टेंबर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल...
