स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवार, दि.१५ ऑगस्ट,...
