एम सी आर

सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन; उमरी (रे.स्टे.) येथे आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार

Uncategorized

नांदेड: सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे आज (दि.५ ऑक्टोबर) पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजारांने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. उमरी रेल्वे स्टेशन येथे आज (दि.५ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता उमरी (रेल्वे स्टेशन) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. विलासराज भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आंबेडकरी विचारांच्या लेखनातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ माजी नगरसेवक अरुण भद्रे, पत्नी डॉ. वंदना भद्रे, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.

Share

Related posts

थायरॉइड नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाय | फिटनेस स्टुडिओकडून हमखास मार्गदर्शन: मीरा धुळगुंडे आरोग्य सल्लागार

Chief Editor

चढया दराने खताची विक्री केल्याने* *देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठतील तिन कर्मचाऱ्यांचा सेवागौरव सोहळा संपन्न

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा २ ते ६ एप्रिल दरम्यान

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

Leave a Comment