एम सी आर

यशवंत महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे थाटात उद्घाटन

Uncategorized

नांदेड: प्रतिनिधी दिनांक 3 ऑक्टोबर 2026
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026 -27 या शैक्षणिक वर्षात समाजशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले या अभ्यास मंडळाचे उद्घाटक अमरावती विद्यापीठाचे समाजशास्त्र विषयाचे अध्यक्ष डॉ. बी एस किर्दक मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चंद्र शिंदे हे होते हे अभ्यास मंडळ शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात अशा उपक्रमात व्याख्याने, चर्चासत्र,प्रकल्प कार्य, महापुरुषांच्या जीवन व कार्य यावर प्रकाश टाकला जातो
या अभ्यास मंडळात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड केली जाते
विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मिळून या उपक्रमाचे आयोजन करत असतात.

Share

Related posts

गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समारंभानिमित्त आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Chief Editor

अविष्कार स्पर्धेसाठी पोस्टर व पोडियम प्रस्तुतीकरण कौशल्यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल

Chief Editor

वटसावित्री पौर्णिमा उत्साहात; महिलांनी पतीच्या दीर्घायुष्य व कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी केले व्रत

Chief Editor

महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांच्या सूचना महत्त्वपूर्ण: -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

Leave a Comment