एम सी आर

उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ कवितासंग्रहाचा ४ ऑक्टोबरला प्रकाशन सोहळा

Uncategorized

नांदेड : अभिदा प्रकाशन, नांदेडच्या वतीने कवयित्री उज्ज्वला पडलवार यांच्या ‘विद्रोह प्रेमाचा’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज परिसरातील मल्टीमीडिया हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम राहणार असून, डॉ. प्रविण पाटील यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध कवी केशव खटिंग हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कॉ. विजय गाभणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजक प्रा. डॉ. विजया भारत दाढेल (प्रकाशिका, अभिदा प्रकाशन) आहेत.

 कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. भगवान सूर्यवंशी, कॉ. गंगाधर गायकवाड, डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा. शरद वाघमारे आणि सुनील अनंतवार यांनी 

 या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Share

Related posts

ओशो ध्यानधारणेने गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न

Chief Editor

डॉ. अरुण बळीराम पडघन यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

Chief Editor

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनात दि.८ एप्रिल २०२६ रोजी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी बारा बैठका एक सुनावणी घेऊन दिव्यांगास न्याय हक्क देता येत नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगीसाठी धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला इशारा

Chief Editor

मा. विजयराव जामकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणातून हरित महाविद्यालयाचा संकल्प.कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी

Chief Editor

विद्यार्थ्यांच्या समस्यांवर कुलगुरूंचा थेट संवादातून सकारात्मक प्रतिसाद

Chief Editor

बुद्धिबळ हा खेळ भारतीय बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे -डॉ. सी. आर. बाविस्कर

Chief Editor

Leave a Comment