एम सी आर
Uncategorized

डॉ. अरुण बळीराम पडघन यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

परभणी : दि.१ऑगस्ट शनिवार 2026

कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.अरुण बळीराम पडघन हे दिनांक 31 जुलै 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले .त्यांच्या सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाकडून दिनांक 1/8/2026रोजीकरण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा. विजयराव जामकर उपस्थित होते त्यांनी अरुण पडघन यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष मा. किरणरावजी सुभेदार तसेच संपूर्ण संचालक मंडळ यांनी अरुण पडघन यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी डॉ . अरुण पडघन यांच्या महाविद्यालयाच्या जडणघडणीतील योगदानाचा उल्लेख करून त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. संगीता आवचार, डॉ.आशा गिरी, डॉ. नसीम बेगम, डॉ. गणेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये डॉ. अरुण पडघन यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन व आभार प्रगटीकरण डॉ.आशा गिरी यांनी केले

Share

Related posts

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा -डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड

Chief Editor

यशवंत ‘ मधील रोहिणी सुधाकर चव्हाण यांना प्राणीशास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

अर्धापूर अपघातस्थळी प्रोफेसर. डॉ. विशाल बेलुरेंची देवदूतासारखी मदत; चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी घेतला धाडसी पुढाकार

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

Chief Editor

Leave a Comment