एम सी आर
Uncategorized

बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास विविध 48 ग्रंथ भेट

प्रतिनिधी :सुनिल पुष्पाबाई सिताराम रावळे, सहाय्यक अधीक्षक, परीक्षा (वाणिज्य) विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने दि.11/04/2026 रोजी स्वखर्चातुन बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी, ता. जि. परभणी या महाविद्यालयास रु.09,970 (रु.नऊ हजार नऊशे सत्तर केवळ) रुपयांचे क्रमिक अभ्यासक्रम, सामाजिक चळवळीची त्याच प्रमाणे कथा संग्रह इत्यादी स्वरुपाची विविध 48ग्रंथ भेट देण्यात आली.

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी, ता. जि. परभणी येथील प्रा. डॉ. आर. एस. देशमुख हे उपस्थित होते. मा. डॉ. एम. के. पाटिल, प्र. अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, मा. हुशारसिंग साबळे, प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या हस्ते सदर ग्रंथ भेट देण्यात आले विशेष म्हणजे मी मानलेल्या माझ्या आठ गुरु पैकी दोन गुरु महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त हे ग्रंथ प्रा.आर. एस. देशमुख यांना भेट दिले आहेत यावेळी डॉ. ए. व्ही. सरोदे, मॅनजर श्री अमित मेश्राम, महाराष्ट्र ग्रामीण बैंक, अब्दुल बशीर अब्दुल मजिद, श्री. दिपक दुधाळे, श्री. सुनील डाले, सहाय्यक अधीक्षक, शिष्यवृत्ती (लेखा) विभाग, श्री. प्रकाश मुपडे, श्री. विनायक जाधव, श्री. सुधाकर शिंदे श्री. बळीराम चित्ते, गजानन हंबर्डे, श्री. योगेश चावरे
हे कर्मचारी उपस्थित होते. अॅड. अशोक सोनी; श्री. ओमप्रकाश डागा श्री सतिश झरकर; श्री किशोर मंत्री श्री अनिल हराळ; महाविद्यालयाचे प्राचार्य डा. विलास सोनवणे यांनी ग्रंथभेट देणाऱ्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

Chief Editor

सामाजिक चळवळी जातीवर नव्हे महापुरुषांच्या विचारावर मोठया होतात.: सचिन साठे

Chief Editor

नांदेडमध्ये ‘असूड मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; वाजिद अन्सारी यांच्याकडून शेतकऱ्यांचे आभार

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन

Chief Editor

Leave a Comment