पुलगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी
प्रतिनिधी दि. 08 ते 10 दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील तसेच ब्लेज कॉम्बॅट अँड फिटनेस क्लबच्या...
