दिव्यांग, वृद्ध व निराधारांसाठी कार्य करणारे चंपतराव डाकोरे पाटील यांना राज्यस्तरीय ‘आदर्श महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार
प्रतिनिधी : दिव्यांग, वृद्ध आणि निराधार घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने सामाजिक कार्य करणारे दिव्यांग वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील (कुंचोलीकर) यांची...
