स्वारातीम’ विद्यापीठामध्ये १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षणाची सुवर्णसंधी; १३ जून २०२६ पर्यंत अर्ज
अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू*l नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अंतर्गत विविध...
