पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा स्वदेशी व स्वावलंबनाचा महामंत्र युवकांनी जोपासावा.— प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी
नांदेड, दि. २६ : राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला स्वावलंबन, स्वदेशी, अंत्योदय...
