ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे
नांदेड: शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो, असे म्हटले जाते. आपल्या ज्ञानाने, संस्कारांनी आणि आचरणाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारा शिक्षक हा समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असतो. अशाच एका...
