यशवंत युवक महोत्सवात मॉडेल सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड:( दि.२७ फेब्रुवारी २०१६) यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२६ अंतर्गत मॉडेल सादरीकरण स्पर्धा माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आणि डॉ.नीरज...
