आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.
नांदेड (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध गायिका व सारेगमप महाविजेता कार्तिकी गायकवाड – पिसे आणि प्रसिद्ध गायक व गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीत कार्यक्रमाचा...
