लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम *प्राचार्य डॉ. गणेश जोशी
नांदेड एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा नांदेड, दि. १ ऑगस्ट : साहित्यरत्न,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एम. जी. पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड येथे...
