माता रमाई महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पॅम्प्लेटचे उत्साहात उद्घाटन
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘माता रमाई’ महिला सहकारी पतसंस्थेचा पुढाकार नांदेड : महिलांमध्ये बचतीची सवय रुजवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या माता रमाई...
